Home
About Us
Confidential Narrow Section

गोपनीय संकीर्ण शाखेमार्फत केली जाणारी कामे

अनु .क्र कामाचे स्वरूप कालावधी
01 नवीन केंद्रासाठी शाळा / कनिष्ट महाविद्यालय यांच्याकडून प्रस्ताव मागविणे १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट
02 प्राप्त प्रस्तावाची छाननी करने प्रत्येक्ष क्षेत्र भेटी देणे आवश्यकतेनुसार व पात्रतेनुसार केंद्रांना मान्यता देणे १ सप्टेंबर ते 30 सप्टेंबर
03 केंद्र संचालक सहायक परिरक्षक नेमण्याकरिता शाळा /कनिष्ट महाविद्यलाकडून माहिती पॅनल फॉर्म मागविणे सप्टेंबर ते आक्टोबर
04 विद्यर्थी संख्येनुसार केंद्राची संख्या निश्चित करणे केंद्रांना शाळा / कनिष्ट महाविद्यालये सलंग्न करणे केंद्रांवर केंद्रसंचालकाची नियुक्ति करणे जानेवारी ते फेब्रुवारी
05 परिरक्षक केंद्रे निश्चित करणे तेथे परिरक्षकांच्या नेमणुका करणे परिरक्षक केंद्रांना परीक्षा केंद्रे संलग्न करणे जानेवारी ते फेब्रुवारी
06 सहायक परिरक्षक नेमणुकीसाठी शिक्षकांच्या नावाची यादी परीक्षकांना पाठवणे फेब्रुवारी
07 केंद्रसंचालकाच्या व परिरक्षकांच्या सभा आयोजित करणे ,सभेच्या वेळी आवश्यक साहित्य वाटप करणे व सूचना देणे फेब्रुवारी
08 गैरमार्ग प्रकरणी चौकशी आयोजित करणे शिक्षासूची नुसार कार्यवाही करणे मार्च ते एप्रिल