Home
About Us
Certificate Department

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागीय मंडळ नागपूर


शाखा:- (इ.१२ वी) परीक्षा उच्च माध्यमिक (HSC EXAM SECTION)

खोली क्रमांक - २४, दुसऱ्या माळ्यावर (SECOND FLOAR)

कामे:-

  • भंडारा, चंद्रपूर, नागपूर शहर व नागपूर ग्रामीण ,वर्धा, गडचिरोली ,गोंदिया संबंधित जिल्हानिहाय परीक्षा व पुनर्परीक्षार्थी तसेच फॉर्म नो १७ आवेदनपत्र स्वीकारणे ,निकाल लावणे ,प्रवेशपत्र दुरुस्ती इ परीक्षेसंबंधित परीक्षापूर्वीची व परिक्षोत्तर सर्व कामे .

  • इतर मंडळातून इ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या मंडळाच्या कार्यक्षेत्रातील कनिष्ट महाविद्यलायत प्रवेशाबाबत योग्यता प्रमाणपत्र (एलिजिबिलटी) देण्याबाबत सर्व कामे .

  • कनिष्ट महाविद्यालय मान्यता देणेबाबत सर्व कामे