Home
About Us
Certificate Department

प्रमाणपत्र विभाग


 • मागणीनुसार व्दितीय गुणपत्रिका ,व्दितीय प्रमाणपत्रिका , तात्पुरते प्रमाणपत्र , स्थलांतर प्रमाणपत्र करून देणे.

  प्रमाणपत्राचे स्वरूप कालावधी
  द्वितीय गुणपत्रिका / प्रमाणपत्र तात्काळ 03, साधारण ०७ दिवस सुट्टीचे दिवस वगळून
  तात्पुरते प्रमाणपत्र स्थलांतर प्रमाणपत्र ०८ दिवस सुट्टीचे दिवस वगळून

  विध्यार्थी मंडळाच्या विहित अर्जाद्वारे अर्ज करू शकतात किंवा आपले सरकार या संकेतस्थळावरून सुद्धा अर्ज करू शकतात . स्थलांतर प्रमाणपत्रासाठी खालील लिंकचा वापर करता येइल.

  इय्यता बारवी http://verification.mh-hsc.ac.in

  इय्यत दहावी http://verification.mh-ssc.ac.in

  मंडळाचा विहित अर्ज व शुल्काचे स्वरूप याबाबत माहिती सोबत जोडण्यात आली आहे.

 • गुणपत्रिका / प्रमाणपत्र पडताळणी करणे विध्यार्थी स्वत्रपणे किंवा संबंधित कार्यालयामार्फत आर अर्ज करू शकतात . शुल्क खाजगी व्यक्ती रु ४००/- शासकीय / निमशासकीय कार्यालये रु २००/- ,संरक्षण खात्याशी संबंधित निशुल्क

  कालावधी अर्ज प्राप्त झाल्यापासून एक महिना याबाबत माहिती सोबत जोडण्यात आली आहे.

 • नावात , जन्मतारखेत दुरुस्ती करणे - आवश्यक दस्तऐवज सोबत जोडल्याप्रमाणे , शुल्क पहिल्या वर्षाकरिता रु १००, नंतरच्या प्रत्येक वर्षास रु २००/- (चालू वर्षापर्यँत ) कालावधी ७ दिवस